विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घराची पाहा खास झलक, ‘हे’ फोटो…
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. विराट कोहली हा भारतामध्ये नुकताच पोहोचला होता. T20 वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी करताना विराट कोहली दिसला. मुंबईमध्ये अत्यंत आलिशान असा फ्लॅट विराट कोहली याचा आहे.