Marathi News Photo gallery Chief Minister Eknath Shinde enjoyed cricket at Girgaon Chowpatty in Mumbai marathi news
Photo | निवडणूक निकालाच्या धाकधुकीत एकनाथ शिंदे यांनी लुटला क्रिकेटचा आनंद
Eknath Shinde | मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाले. या निकालामुळे सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांची धाकधूक वाढली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवांत होते. आपले नेहमीची कामे करताना क्रिकेटचा आनंद घेतला.