PHOTO : सांगलीच्या कृष्णा नदीत सापडलेला हा मासा कोणता?
चिलापी हा मासा सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात मोठ्या प्रमाणात सापडतो. त्यामुळे सोलापूर, भिगवण परिसरात हा मासा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मात्र हा मासा आता सांगलीजवळ कृष्णा नदीतही पाहायला मिळाला.