‘क्या लगती हो गजब’, Chitrangada Singh हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा
'देसी बॉईज’, ‘बाजार’ यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री चित्रांगदाने सिंग कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत..
1 / 5
अभिनेत्री चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh) ही बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. अभिनेत्री कायम स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील चित्रांगदा हिने काही फोटो पोस्ट केले आहे, जे सध्या तुफान चर्चेत आहेत.
2 / 5
Chitrangda Singh Photos : 'देसी बॉईज’, ‘बाजार’ यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री चित्रांगदाने सिंग कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. चित्रांगदाने दिग्दर्शक सुधीर कुमार यांच्या 2003 मध्ये आलेल्या 'हजारों ख्वैशीं ऐसी' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
3 / 5
अभिनेत्री चित्रांगदाने नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर फक्त चाहत्यांकडूनच नाही तर, सेलिब्रिटी देखील कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
4 / 5
चित्रांगदा सिंह सिनेमातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. चित्रांगदा सिंह ही अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे. कायम बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीची चर्चा रंगलेली असते.
5 / 5
अभिनेत्री चित्रांगदा सिंह कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.