Ashnoor Kaur : 17 वर्षीय अशनूर कौर आहे प्रचंड ग्लॅमरस, अभिनयातच नाही तर शिक्षणातही आहे अव्वल
काल अशनूरचा 12 वीचा निकाल लागला आहे आणि तिला 94 टक्के गुण मिळाले आहेत, त्यानंतर ही सुंदर अभिनेत्री पुन्हा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. (17-year-old Ashnoor Kaur is extremely glamorous, not only in acting but also in education.)