‘ये जवानी है दिवानी’ सिनेमातील 5 डायलॉग, व्यक्त होतात मनातील भावना
'ये जवानी है दिवानी' सिनेमा कोणीच कधीच विचारू शकत नाही. सिनेमा आजही चाहते तितक्याच आवडीने पाहातात. सिनेमात काही असे डायलॉग आहेत, जे अनेकांच्या मनातील भावना व्यक्त करतात. सिनेमाला प्रदर्शित होऊन 11 वर्ष झाली आहेत. तर आज जाणून घेऊ सिनेमाती 'ते' पाच डायलॉग...