Shah Rukh Khan | कॅन्सरग्रस्त महिलेने शाहरुख खान याच्याकडे केली ‘ही’ मागणी, मरण्यापूर्वी फक्त एकदाच
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाला प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसाद मिळाला. शाहरुख खान हा डंकी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.