‘होम मिनिस्टर’ची मानाची पैठणी देऊन आदेश बांदेकर भावोजींनी केला कतरीनाचा सन्मान! पाहा फोटो…
महाराष्ट्राचं महावस्त्र 'पैठणी' देऊन आदेश बांदेकर यांनी 'होम-मिनिस्टर' या कार्यक्रमाद्वारे गेली 17 वर्ष तमाम वहिनींचा सत्कार व सन्मान केला आहे. पण यावेळी झी मराठी अवॉर्ड्स 2021 मध्ये बांदेकर भाओजींनी चक्क एका बॉलिवूड मधल्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पैठणी देऊन सन्मान केला.