संजनाच्या दिलखेचक अदांनी रंगणार नवीन वर्षाची पार्टी! पाहायला मिळणार संजनाची ठसकेबाज लावणी
धमाल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका जर तुम्हाला तुमच्या लाडक्या कलाकारांसोबत अनुभवता आला तर? सेलिब्रेशनची रंगत द्विगुणीत होणार हे वेगळं सांगायला नको.