‘घर की औरतें….’, ‘लापता लेडीज’ सिनेमातील 5 डायलॉग्स, हसता – हसता येईल डोळ्यात पाणी
अभिनेता आमिर खान याची दुसरी पत्नी आणि दिग्दर्शिका किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' सिनेमाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. फक्त बॉक्स ऑफिसवर नाहीतर, ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमाला उत्तम प्रतिसात मिळाला. तर आता सिनेमातीस असे काही डायलॉग्स ज्यामुळे हसता - हसता तुमच्या डोळ्यात पाणी येईल...