Ira Khan | आमिर खान याची लेक आलिशान गाडी सोडून थेट रिक्षाने दिसली फिरताना, इरा हिला पाहून
बाॅलिवूड अभिनेता आमिर खान याचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चढ्डा हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाकडून आमिरला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला. चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून आमिर खान हा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आमिरची लेक इरा ही नेहमीच चर्चेत असते.