Aamna Sharif : टीव्हीच्या लाडक्या सूनेचा धकधक वाढवणारा ग्लॅमरस अवतार, पाहा फोटो
आमनानं झेब्रा प्रिंट ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे. तिच्या वेगवेगळ्या पोज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. (Aamna Sharif: Glamorous look of television's amazing actress Aamna Sharif)
1 / 6
सोशल मीडियावर टीव्हीची सून आमना शरीफला लाखो लोक फॉलो करतात. तिचा प्रत्येक फोटो पोस्ट होताच व्हायरल होतो. ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवनवीन फोटो शेअर करत असते. आमनानं नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
2 / 6
आमनानं झेब्रा प्रिंट ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे. तिच्या वेगवेगळ्या पोज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.
3 / 6
आमनाचे हे फोटो हजारो लोकांना आवडली आहेत. एवढंच नाही तर सेलेब्स सुद्धा तिच्या फोटोंवर कमेंट्स करत आहेत.
4 / 6
प्रत्येकजण आमनाच्या या ग्लॅमरस फोटोशूटचं कौतुक करत आहे. चाहत्यांच्या नजरा तिच्या फोटोंपासून दूर जात नाहीत.
5 / 6
आमनानं कहीं तो होगा आणि एक थी नायिका सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिने बॉलिवूडमध्येही पाऊल ठेवले.
6 / 6
आमना अखेर एकता कपूरच्या कसौटी जिंदगी की 2 मध्ये कोमोलिका म्हणून दिसली होती. निगेटिव्ह कॅरेक्टरमध्येही तिला खूप पसंती मिळाली.