नुकतेच आमनाने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये आमनाने जांभळ्या रंगाची बिकिनी टाॅप घातल्याचे दिसते आहे. आमनाचा हा खास लूक तिच्या चाहत्यांना देखील आवडलांय. हे फोटो समुद्र किनाऱ्याजवळील असल्याचे दिसते असून या फोटोंमध्ये आमनाचा जबरदस्त लूक दिसतोय.