Aamna Sharif | आमना शरीफचा ग्रीन क्रॉप टॉपमध्ये सुंदर लूक, पाहा आमनाचे मालदीवमधील फोटो
आमनाने आपल्या खास अभिनयाने चाहत्यांवर एक वेगळीच छाप सोडलीयं. आमनाच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. आमना सध्या मालदीवमध्ये सुट्टया एन्जॉय करताना दिसतंय. मालदीवमधील काही खास फोटो आमनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
1 / 5
टीव्ही इंडस्ट्रीतील एक सुंदर अभिनेत्री म्हणून आमना शरीफची खास ओळख आहे. 'कहीं तो होगा' या मालिकेमध्ये आमनाने महत्वाची भूमिका केलीयं.
2 / 5
चाहत्यांना कहीं तो होगा या मालिकेत आमना आणि राजीव खंडेलवालची जोडी प्रचंड आवडली. विशेष म्हणजे त्यानंतरही आमनाने अनेक मालिकांमध्ये काम केले.
3 / 5
आमनाने आपल्या खास अभिनयाने चाहत्यांवर एक वेगळीच छाप सोडलीयं. आमनाच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
4 / 5
आमना सध्या मालदीवमध्ये सुट्टया एन्जॉय करताना दिसतंय. मालदीवमधील काही खास फोटो आमनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 5
मालदीवमधील फोटोमध्ये आमनाने हिरव्या रंगाचे क्रॉप टॉप घातल्याचे दिसते असून यामध्ये आमनाचा लूक सुंदर दिसतोयं. आमनाचे हे फोटो चाहत्यांना देखील आवडल्याचे दिसते आहे.