आईच्या अतिशय जवळ होता अभिनेता अक्षय कुमार, पाहा माय-लेकाचे काही खास फोटो…
चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या आईचे, अरुणा भाटिया (Aruna Bhatia) आज (8 सप्टेंबर) निधन झाले. पोस्ट शेअर करून अक्षयने लिहिले आहे की, आज माझी आई श्रीमती अरुणा भाटिया हे जग सोडून गेली.