चंडीगढ़ करे आशिकीच्या यशानंतर आयुष्मान खुरानाने मुंबईत तब्बल इतक्या कोटींचे घर केले खरेदी!

| Updated on: Jan 12, 2022 | 7:22 AM

अभिनेता आयुष्मान (Ayushmann khurrana) खुरानाने अल्पावधीमध्येच बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयुष्मान एकापाठोपाठ एक हिट चित्रपट करत आहेत. आता आयुष्मानबद्दल एक मोठी बातमी पुढे येते आहे. नुकताच आयुष्मानने नवीन अपार्टमेंट खरेदी केल्याची बातमी समोर येत आहे.

1 / 5
अभिनेता आयुष्मान (Ayushmann khurrana) खुरानाने अल्पावधीमध्येच बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयुष्मान एकापाठोपाठ एक हिट चित्रपट करत आहेत. आता आयुष्मानबद्दल एक मोठी बातमी पुढे येते आहे. नुकताच आयुष्मानने नवीन अपार्टमेंट खरेदी केल्याची बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, आयुष्मानने मुंबईत 19 कोटींचा अपार्टमेंट खरेदी केली आहे.

2 / 5
आयुष्मानच्या नवीन अपार्टमेंटबद्दल सांगायच झाले तर तिथे 4 वाहनांसाठी पार्किंगची जागा आहे. हे अपार्टमेंट 4027 स्क्वेअर फूट जागेवर बांधले आहे.

3 / 5
आयुष्मान पत्नी ताहिरा कश्यप आणि दोन्ही मुलांसह या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहे. पूर्वी तो 7 बेडरूमच्या घरात राहत होता.

4 / 5
आयुष्मानच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा चंदीगड करे आशिकी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील भेटला आहे.

5 / 5
आयुष्मान 'डॉक्टर जी'मध्ये दिसणार आहे. 'डॉक्टर जी'मध्ये आयुष्मान आणि रकुल प्रीत मुख्य भूमिकेत आहेत.