Riteish Genelia Marriage Anniversary : मिस्टर अॅण्ड मिसेस देशमुखांच्या लग्नाची दशकपूर्ती, रितेश म्हणाला, “जिनिलिया, तुझ्यामुळे मी आहे”

| Updated on: Feb 03, 2022 | 6:13 PM

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या लग्नाला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

1 / 5

2 / 5
"आज जो काही आहे, तुझ्यामुळे असल्याचं म्हणत माझ्या आयुष्यात आलीस, हे मी माझं भाग्य समजतो", असं रितेश म्हणाला. "तु जेव्हापासून माझ्य्या आयुष्यात आलास, तेव्हापासून मी खऱ्या अर्थाने जगण्याचा अर्थ शिकले", अशा भावना जिनिलियाने आपल्या लग्नाच्या वाढदिवशी व्यक्त केल्या.

3 / 5
 रितेश जिनिलियाचे चाहतेही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.  रितेश जिनिलियाने आपापल्या सोशल मीडिया अकाऊंट्सद्वारे एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 5
"तुझ्यासोबत असणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे. आनंद, सुख, संघर्ष या सगळ्यात आपण एकमेकांचा हात घट्ट धरून एकत्र चालत आहोत. तु माझ्यासोबत असल्यावर मला वाटते की मी काहीही करू शकतो. माझी साथ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद", असं रितेशने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

5 / 5
जिनिलियाने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. विशेष म्हणजे याच चित्रपटाच्या सेटवर रितेश आणि जेनेलियाची ओळख झाली होती. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं अन मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर पुढे घरच्यांच्या परवानगीने दोघांनी ,सात फेरे घेतले.