देहविक्री करणाऱ्या महिलेच्या लेकीचं डॉक्टर व्हायचं स्वप्न, पण नशिबात काही होतं खास, संजय दत्तसोबत कनेक्शन

| Updated on: Dec 22, 2023 | 8:03 PM

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अभिनय विश्वात स्वतःच्या इच्छेने नाही तर, आईने सांगितल्यामुळे आल्या. अभिनेत्रींना झगमगत्या विश्वातून बाहेर निघून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्यण घेतला. बॉलिवूडमध्ये देखील अशीच एक अभिनेत्री होऊन गेली, जिची आई देहविक्री करणारी महिला होती.

1 / 5
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नरगीस दत्त होत्या. अनेकांना माहिती आहे की,  नरगीस यांच्या आई एक देहविक्री करणाऱ्या महिला होत्या. लेकीने बॉलिवूडमध्ये काम करावं अशी नरगीस यांच्या आईची इच्छा होती.

2 / 5
नरगीस यांना कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. त्यांना डॉक्टर होऊल समाजाची सेवा करायची होती.  पण लेकीने उत्तम अभिनेत्री व्हावं अशी आई जद्दनबाई यांची इच्छा होती. आज नरगीस जिवंत नसल्या तरी त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांमध्ये जीवंत आहेत.

3 / 5
आईने सांगितल्यामुळे नरगीस यांनी मेहबूब खान यांना ऑडिशन दिली. त्यांनी आपली निवड करु नये अशी नरगीस यांची इच्छा होती. पण नरगीस यांचा अभिनय पाहून महबूब खान प्रचंड आनंदी झाले आणि 'तकदीर' सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून नरगीस यांची निवड केली.

4 / 5
 'बरसात' आणि 'अंदाज' सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर नरगीस यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर नरगीस  यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर नरगीस यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळी ओळख निर्माण  केली.

5 / 5
 सिनेमांमध्ये काम करत असताना नरगीस यांनी अभिनेते सुनिल दत्त यांच्यासोबत लग्न केलं. अभिनेता संजय दत्त याची आई म्हणजे नरगीस... नरगीस यांचं निधन कर्करोगामुळे झालं. आज नरगीस जिवंत नसल्या तरी त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांसोबत आणि कुटुंबियांसोबत आहेत.