भूमी पेडणेकर हिच्या साडीत हटके अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
1 / 5
अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. साडीत अभिनेत्रीने हटके फोटोशूट केलं आहे. साडीत अभिनेत्री सुंदर दिसत आहे.
2 / 5
साडीमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्रीच्या हटके अदा पाहून चाहत्यांच्या देखील काळजाचा ठोका चुकला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भूमी हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
3 / 5
भूमी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची संख्या देखील फार मोठी आहे.
4 / 5
अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
5 / 5
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भूमी पेडणेकर 'थँक्यू फॉर कमिंग' ( Thank You For Coming!) सिनेमामुळे चर्चेत होती. पण सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आता चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.