Photo : अभिनेत्री ईशा गुप्ताचा सोशल मीडियावर जलवा, स्पेनमध्ये करतेय धमाल
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या स्पेनमध्ये आहे. तिथून ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. (Actress Esha Gupta's amazing Pictures, Having Fun in Spain)
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या हॉट लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. ती सोशल मीडियावर आपले नवीन फोटो शेअर करत असते. तिनं आता आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 / 5
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या स्पेनमध्ये आहे. तिथून ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
3 / 5
ईशाचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
4 / 5
तिच्या या फोटोंवर ईशाच्या चाहत्यांनी लाखो लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. ईशा गुप्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
5 / 5
ईशा गुप्ता फिटनेसच्या बाबतीत सर्व बॉलिवूड अभिनेत्रींना तोड देते.