Ileana D’Cruz | इलियाना डिक्रूज या प्रसिध्द अभिनेत्रीच्या भावाला करते आहे डेट, पाहा फोटो…
यावेळी इलियाना डिक्रूजचे चर्चेत येण्याचे एक खास कारण आहे. इलियाना एका खास व्यक्तीसोबत डेट करत असल्याने चर्चेत आलीयं. इलियानाचा एक फोटो समोर आला होता, जो नंतर प्रचंड चर्चेचा विषय ठरला. इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत आहे.