बिकिनी अवतारात पूलमध्ये उतरत जॅकलिन वाढवले सोशल मीडियाचे तापमान! बोल्ड फोटो पाहून चाहतेही घायाळ…
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) तिच्या हॉट अवतारामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे दुबई ट्रिप दरम्यानचे काही फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) तिच्या हॉट अवतारामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे दुबई ट्रिप दरम्यानचे काही फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती पूलमध्ये धमाल करताना दिसत आहे.
2 / 5
जॅकलिनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती पूलमध्ये धमाल करताना दिसत आहे. तिच्या या फोटोमध्ये मागे दुबईची स्कायलाईन दिसत आहे.
3 / 5
निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जॅकलिनचा हा हॉट अवतार पाहून चाहते भरभरून कमेंट करत आहेत. जॅकलिनचा हा नवा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
4 / 5
दुबई ट्रीपमध्ये धमाल करत असली तरी या सगळ्या गोंधळात ती आपल्या खाण्यापिण्याचीही विशेष काळजी घेत आहे.
5 / 5
पूलमधील हॉट फोटो शेअर करत जॅकलिनने ‘पूल बेबी’ असे कॅप्शन लिहिले आहे.