परदेशात लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, बोल्ड फोटो शेअर करत जान्हवी कपूर कोणाला म्हणतेय ‘honey, I’m home’?
जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून सुट्टीचा आनंद घेत आहे. नुकतेच तिने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. पण यासोबतच जान्हवीने असे कॅप्शन लिहिले आहे, ज्यामुळे हे फोटो चर्चेत आहे.
1 / 5
जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून सुट्टीचा आनंद घेत आहे. नुकतेच तिने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. पण यासोबतच जान्हवीने असे कॅप्शन लिहिले आहे, ज्यामुळे हे फोटो चर्चेत आहे.
2 / 5
जान्हवी कपूर सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. सुट्टीतील तिचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. आता अभिनेत्रीने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
3 / 5
जान्हवी काळ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर ब्लॅक जॅकेट आणि ब्लॅक बूटमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे. मात्र, या फोटोंमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले, ते म्हणजे जान्हवीचे कॅप्शन.
4 / 5
जान्हवीने फोटो शेअर करत लिहिले, ‘honey, I’m home’. जान्हवीच्या या पोस्टवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
5 / 5
जान्हवीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर ती आता ‘गुड लक जेरी’, ‘दोस्ताना 2’ या चित्रपटात दिसणार आहे.