Kareena Kapoor | सैफ अली खान याच्यासोबतच्या लग्नावर करीना कपूर हिचा मोठा खुलासा, म्हणाली

| Updated on: Mar 13, 2023 | 9:25 PM

करीना कपूर हिने सैफ अली खान याच्यासोबत लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. यावर करीना कपूर हिने भाष्य केले आहे. करीना कपूर ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.

1 / 5
Kareena Kapoor | सैफ अली खान याच्यासोबतच्या लग्नावर करीना कपूर हिचा मोठा खुलासा, म्हणाली

2 / 5
काही दिवसांपूर्वी करीना कपूर ही करण जोहर याच्या शोमध्ये पोहचली होती. यावेळी करीना कपूर हिने सांगितले की, ज्यावेळी तिने सैफ अली खान याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तिला काय सहन करावे लागले.

3 / 5
Kareena Kapoor | सैफ अली खान याच्यासोबतच्या लग्नावर करीना कपूर हिचा मोठा खुलासा, म्हणाली

4 / 5
करीना कपूर म्हणाली की, लोक मला सैफ अली खान याच्यासोबत लग्न न करण्याचा सल्ला देत होते. कारण त्याचा अगोदर घटस्फोट झाला होता आणि तो दोन मुलांचा बाप होता.

5 / 5
पुढे करीना कपूर म्हणाली की, मी विचार केला की, खरोखरच लग्न आणि प्रेम करणे इतके जास्त चुकीचे आहे? आता सैफ अली खान आणि करीना कपूर ही दोन मुलांचे पालक आहेत, ज्याचे लग्न 2012 मध्ये झाले.