अभिनेत्री मंदाकिनी यांनी अखेर इंडस्ट्रीतील वागणुकीबद्दल व्यक्त केले दु: ख, म्हणाल्या की…
गेल्या काही काळापासून मंदाकिनी या इंडस्ट्रीपासून चार हात दूरच आहेत. मात्र, यादरम्यान बाॅलिवूडच्या प्रत्येक बातमीकडे मंदाकिनी यांचे बारीक लक्ष असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये मंदाकिनी यांनी अभिनेत्रींच्या फीबद्दल एक मोठे भाष्य केले आहे.