मौनी रॉय ठरली Oops मुमेंटची शिकार, अभिनेत्रीचा आऊटफिट पाहून नेटीझन्सही म्हणाले….
अभिनेत्री मौनी रॉय सोमवारी मुंबईतस्पॉट झाली होती. या दरम्यान, अभिनेत्री बॅकलेस ड्रेस परिधान केलेली दिसली. या ड्रेसमध्ये मौनी खूप सुंदर दिसत होती, पण त्याचवेळी ती या आऊटफिटमध्ये अस्वस्थ दिसत होती.
1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय सोमवारी मुंबईतस्पॉट झाली होती. या दरम्यान, अभिनेत्री बॅकलेस ड्रेस परिधान केलेली दिसली.
2 / 5
या ड्रेसमध्ये मौनी खूप सुंदर दिसत होती, पण त्याचवेळी ती या आऊटफिटमध्ये अस्वस्थ दिसत होती.
3 / 5
एवढेच नाही तर मौनीला या ड्रेसमध्ये पाहिल्यानंतर, नेटीझन्स देखील तिला ट्रोल करत आहेत की, स्वतःला आरामदायक वाटत नसताना तिला हा ड्रेस परिधान का करावा लागला?
4 / 5
मौनी बॉलिवूड आणि टीव्हीच्या हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करत राहते.
5 / 5
मौनीच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहे.