Mouni Roy | हॉट स्टाईलमध्ये मौनी रॉय हिचा जलवा, अभिनेत्रीने केले बोल्ड फोटोशूट
मौनी रॉय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड लूकमधील फोटोमुळे प्रचंड चर्चेत आहे. मौनी रॉय हिचा जलवा सोशल मीडियावर बघायला मिळतोय. नुकताच अभिनेत्रीने खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. मौनी रॉय हिचा हा लूक पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.