भगवा लेहेंगा, दागिन्यांमध्ये सुंदर दिसते मौनी रॉय, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. आता अभिनेत्रीने भगवा लेहेंगा आणि दागिन्यांमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.
1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या दिलखेच अदांमुळे चर्चेत आली आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...
2 / 5
मौनी रॉय हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता मौनी तिच्या अभिनयामुळे नाही तर, फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
3 / 5
भगव्या रंगाचा लेहेंगा आणि दागिन्यांध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फूलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकचं कौतुक करत आहेत.
4 / 5
मौनी हिला लूक पाहून अभिनेत्री शुटिंगमध्ये व्यस्त असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. मौनी कायन साडीमध्ये फोटोशूट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
5 / 5
मौनी रॉय कायम सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.