Nora Fatehi | मोत्यांच्या माळा, चांदीची चमचम अन् नोरा फतेहीचा दिलखेचक अंदाज, अभिनेत्रीचे नवे फोटो पाहिलेत का?
बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. नोराचा हॉट आणि बोल्ड लूक अनेकदा चाहत्यांमध्ये धुमाकूळ घलतो. नोरा सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.
1 / 5
बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. नोराचा हॉट आणि बोल्ड लूक अनेकदा चाहत्यांमध्ये धुमाकूळ घलतो. नोरा सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.
2 / 5
नुकतेच अभिनेत्रीने नवे फोटोशूट केले आहे. बॉलिवूडची दिवा नोरा फतेही चांदीच्या चमचम करणाऱ्या लेहेंग्यात अगदी ग्रीक देवीसारखी दिसली आहे. या चमकदार लेहेंग्यात ती खूपच आकर्षक दिसते आहे.
3 / 5
नोरानं पुन्हा एकदा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकनं चाहत्यांना वेड लावलं आहे. तिनं पुन्हा तिच्या ग्लॅमरस लूकचे काही फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 5
नोरा आता बॉलिवूडची राइजिंग स्टार बनली आहे. नुकतंच नोरानं इन्स्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, जे खूपच व्हायरल होत आहे. नोरा फतेही तिच्या नव्या लूकने नेहमीच नवा स्टाईल ट्रेंड सेट करत असते.
5 / 5
आता तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. चाहते या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. नोराचा सोशल मीडियावर चांगला फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर नोरा फतेहीचे 29.5 मिलीयन फॉलोअर्स आहेत.