पलक तिवारी हिचे नवे फोटोशूट पाहून चाहत्यांनी लावला थेट डोक्याला हात, ग्लॅमरसचा जबरदस्त तडका

| Updated on: May 14, 2023 | 3:52 PM

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच पलक हिने सलमान खान याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतरही पलक ही सतत चर्चेत आहे. पलक ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.

1 / 5
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच थेट सलमान खान याच्या चित्रपटातून पलक तिवारी हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

2 / 5
श्वेता तिवारी हिने मुलगीच्या बाॅलिवूड पदार्पणासाठी खूप जास्त मेहतन घेतली होती. श्वेता हिने अनेक चित्रपट निर्मात्यांची पलक हिला काम मिळावे म्हणून भेट घेतली. शेवटी सलमान खान याने तिला संधी दिली.

3 / 5
पलक तिवारी हिचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर पलक तिवारी ही सतत चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करताना दिसत आहे.

4 / 5
ग्लॅमरसमध्ये पलक तिवारी ही आई श्वेता तिवारी हिला देखील मागे टाकते. अत्यंत बोल्डलूकमध्ये फोटो शेअर करताना पलक तिवारी ही दिसत आहे. पलक हिची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे.

5 / 5
नुकताच पलक तिवारी हिने खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. पलक तिवारी हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडल्याचे देखील दिसत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट देखील केल्या आहेत.