Parineeti Chopra | बॉलिवूडची ट्रॅव्हल गर्ल परिणीती चोप्राने फ्लॉन्ट केली काळ्या रंगाची बॅग, किंमत ऐकून शॉकच लागेल!
अभिनेत्री परिणीती चोप्रा नेहमीच तिच्या फॅशन स्टाइल आणि अभिनयासाठी ओळखली जाते. नुकताच परिणीती मुंबई विमानतळावरून बाहेर येताना दिसली. नेहमीप्रमाणेच यावेळीही परिणीती खास लूकमध्ये दिसत होती. परिणीतीने स्टायलिश लूक कॅरी केला होता. परिणीती अलीकडेच तिच्या कॅज्युअल ड्रेसिंग स्टाईलमध्ये दिसली होती.