Photo | अभिनेत्री प्रज्ञा जयस्वालने जन्माष्टमीनिमित्त सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो…
फोटो पोस्ट करताना प्रज्ञा जयस्वालने कॅप्शनमध्ये लिहिले की, जन्माष्टमीच्या शुभेच्छा...प्रज्ञा जयस्वाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. प्रज्ञा तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. तसेच ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमी सोशल मिडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.