Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा हिचा मोठा गौप्यस्फोट, बाॅलिवूडमधील राजकारणामुळे काम मिळत नव्हते, हाॅलिवू़डमध्ये ऑडिशन न देता…
प्रियांका चोप्रा ही तिच्या आगामी वेब सीरिजमुळे चांगली चर्चेत आहे. या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना सध्या प्रियांका चोप्रा ही दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुलगी मालती आणि पती निक जोनस यांच्यासोबत प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये दाखल झाली होती.