रवीना टंडनच्या लेकीच्या बोल्डनेस पुढे बॉलिवूड अभिनेत्रींचा ग्लॅमर फेल
अभिनेता रवीना टंडन आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्रीची मुलगी राशा थडानी देखील कायम चर्चेत असते. राशा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.