साध्या लूकमध्ये सोनाक्षी दिसते प्रचंड सुंदर, चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सोनाक्षी सिन्हा हिच्या साध्या लूकवर चाहते फिदा, अभिनेत्रीच्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लूकची चर्चा...