Sunny Leone | सनी लिओनी हिची संपत्ती ऐकून डोके चक्रावेल, आलिशान गाड्या, बंगले, अभिनेत्री तब्बल इतक्या कोटींची मालकीन
सनी लिओनी ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही सनी सक्रिय असून चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. काही दिवसांपूर्वीच सनी लिओनी हिने मोठा खुलासा केला होता. सनी लिओनी ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.
1 / 5
सनी लिओनी ही नेहमीच चर्चेत असते. सनी लिओनी हिने काही दिवसांपूर्वीच खळबळजनक खुलासा केला होता. भारतामधील लोक माझा द्वेष करायचे देखील सनी लिओनी हिने म्हटले.
2 / 5
सनी लिओनी हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केलीये. सनी लिओनी ही बिग बाॅसमध्येही सहभागी झाली होती.
3 / 5
सनी लिओनी हिने जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. विशेष म्हणजे कोट्यावधी संपत्तीची मालकीन देखील सनी लिओनी ही आहे.
4 / 5
सनी लिओनी हिचे मुंबईत आलिशान घर असून लग्झरी गाड्यांचे मोठे कलेक्शन हे सनी लिओनी हिच्याकडे आहे. एका चित्रपटासाठी सनी लिओनी एक ते दोन कोटी रूपये घेते.
5 / 5
100 कोटींच्या संपत्तीची मालकीन सनी लिओनी ही आहे. अत्यंत राॅयल लाईफ जगताना सनी लिओनी ही दिसते. जाहिरातीमधूनही तगडी कमाई ती करते.