Surbhi Chandna : सुरभी चंदनाचा घायाळ करणारा अंदाज, हे फोटो पाहाच
सुरभीचे प्रत्येक फोटो पोस्ट करताच व्हायरल होतात. नुकतंच, सुरभीनं बाथटबमध्ये फोटोशूट केलं आहे, जे चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. (Actress Surbhi Chandna's amazing style, look at this photo)
1 / 5
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या लाखो चाहत्यांसाठी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सुरभीचे प्रत्येक फोटो पोस्ट करताच व्हायरल होतात. नुकतंच, सुरभीनं बाथटबमध्ये फोटोशूट केलं आहे, जे चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
2 / 5
सध्या सुरभी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली आहे, जिथून ती तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. आता तिनं तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
3 / 5
फोटोंमध्ये सुरभी बाथटबमध्ये बसून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तिची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडत आहे.
4 / 5
फोटो शेअर करत सुरभीनं कॅप्शनमध्ये लिहिलं - बाथटब फोटो.. जेव्हा आपल्याकडे उत्तम सिनरी असते, तेव्हा फोटो क्लिक करणे आवश्यक असते, नाही का?
5 / 5
फोटोंमध्ये सुरभी निळ्या रंगाच्या क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरतो आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय.