Uorfi Javed | बॅकलेस ड्रेसमध्ये उर्फी जावेद हिचा बोल्ड अंदाज, अभिनेत्रीला पाहून उडाली अनेकांची झोप
उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या आहेत. मात्र, या धमक्यांचा फार काही परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर अजिबात होत नाही. उर्फी जावेद नेहमीच अतरंगी लूकमध्ये दिसते.
1 / 5
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे नाव आहे. उर्फी जावेद ही बॅकलेस ड्रेसमध्ये दिसलीये. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे बऱ्याच वेळा चर्चेत असते. उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते.
2 / 5
उर्फी जावेद हिचा बॅकलेस ड्रेसमधील लूक पाहून अनेकांची झोप उडालीये. या फोटोमध्ये उर्फी जावेद हिचा लूक अत्यंत बोल्ड दिसतोय. उर्फी जावेद हिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
3 / 5
अनेकांनी उर्फी जावेद हिच्या या बॅकलेस ड्रेसवरील फोटोवर कमेंट करत उर्फी जावेद हिच्या फिटनेसचे काैतुक केले आहे. उर्फी जावेद हिच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत.
4 / 5
उर्फी जावेद हिने तारांचा एक ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये उर्फी जावेद हिचा बोल्ड लूक दिसत होता. मात्र, या ड्रेसमुळे उर्फी जावेद हिला मोठी दुखापत झाली.
5 / 5
उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे नेहमीच धमक्या दिल्या जातात. काही दिवसांपूर्वी कपड्यांमुळे उर्फी जावेद हिला थेट बलात्कार करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.