पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात अदा खानचा किलर लूक, पाहा खास फोटो…

| Updated on: Oct 29, 2022 | 2:42 PM

अदा खानने तिचे हे नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

1 / 5
टीव्ही अभिनेत्री अदा खान तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे ओळखली जाते. अदाचा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो.

2 / 5
अदा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. अदा आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करते.

3 / 5
नुकताच अदाने तिचे नवे फोटोशूट आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये अदाचा लूक जबरदस्त दिसतोय.

4 / 5
अदा खानने तिचे हे नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

अदा खानने तिचे हे नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

5 / 5
अदाने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा या फोटोमध्ये घातलेला असून सुंदर अशा पोज अदाने दिल्या आहेत. अदाचे नवे फोटोशूट तिच्या चाहत्यांना आवडत आहे.