‘हीरामंडी’ फेम बिब्बो जानच्या क्लासी अदा, ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये दिसते ग्लॅमरस
अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने 'हीरामंडी' सीरिजमध्ये बिब्बो जान भूमिकेला न्याय देत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5
अदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) हिने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. पण अभिनेत्रीला स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. सध्या अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
2 / 5
अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारून देखील अदिती हिला लोकप्रियता मिळाली नाही. पण 'हीरामंडी'मुळे अदिती हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली.
3 / 5
बिब्बोजान या भूमिकेसाठी अदिती राव हैदरीने 1.5 कोटी मानधन घेतल्याची माहिती समोर आली. आता अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
4 / 5
अदिती बॉलिवूडमध्ये अव्वल अभिनेत्रींच्या यादीत नसली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अदिती राव हैदरी कायम तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते.
5 / 5
अदिती कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.