Aditi Rao Hydari हिच्या हटके अदा; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा
‘दिल्ली 6 (Delhi-6) फेम अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) कायम तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते.. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत..
1 / 5
‘दिल्ली 6’ सिनेमात झळकण्यापूर्वी आदिती अदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मल्याळम सिनेमा ‘प्रजापती’ (Prajapathi) मधून केली होती.
2 / 5
सध्या अदीतीचे काही फोटो सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.. Cannes सोहळ्यातील अभिनेत्रीचा लूक सर्वत्र चर्चत आहे..
3 / 5
अदिती राव हैदरी हिच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री राजघराण्यातील आहे. अकबर हैदरी यांची नात असण्यासोबतच ती आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे.
4 / 5
अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, तिने ‘रॉकस्टार (Rockstar)’, ‘दास देव (Daas Dev)’ आणि ‘पद्मावत (Padmaavat) यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
5 / 5
अभिनेत्री सोशलम मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अदितीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते..