PHOTO | आई झाल्यानंतर नुसरत जहाँने दाखवला आपला ग्लॅमरस अवतार, शेअर केला हॉट फोटो
नुसरत जहाँ काही दिवसांपूर्वीच आई बनली आहे. अभिनेत्रीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ती आता घरी आहे. दरम्यान, अभिनेत्रीने स्वतःचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.