ऐश्वर्या राय – शिल्पा शेट्टी आहेत एकमेकींच्या बहिणी, फार कमी लोकांना माहितेय खास कनेक्शन
ऐश्वर्या राय - शिल्पा शेट्टी दोघी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. आज दोघी मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील शिल्पा आणि ऐश्वर्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आल्या आहेत.