ऐश्वर्या राय हुबेहूब आहे आईची सावली, पाहा अभिनेत्रीच्या लहानपणीचे फोटो
अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ऐश्वर्या हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे. ऐश्वर्या कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.