‘बच्चन पांडे’ला The Kashmir Filesचा फटका; अक्षय कुमारच्या चित्रपटाने कमावले इतके कोटी रुपये

| Updated on: Mar 19, 2022 | 1:06 PM

फरहाद सामजी दिग्दर्शित 'बच्चन पांडे' (Bachchhan Paandey) हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रदर्शित झाला. अक्षय कुमार, क्रिती सनॉन, जॅकलीन फर्नांडिस, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. मात्र बॉक्स ऑफिसच्या कमाईत 'द काश्मीर फाईल्स'चा त्याला फटका बसला आहे.

1 / 5
फरहाद सामजी दिग्दर्शित 'बच्चन पांडे' (Bachchhan Paandey) हा चित्रपट 18 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 13 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

2 / 5
अक्षय कुमार, क्रिती सनॉन, जॅकलीन फर्नांडिस, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी  अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. मात्र बॉक्स ऑफिसच्या कमाईत 'द काश्मीर फाईल्स'चा त्याला फटका बसला आहे.

3 / 5
पहिल्या दिवशी अक्षय कुमारच्या या चित्रपटाची जोरदार कमाई होईल अशी अपेक्षा होती. मात्र 'द काश्मीर फाईल्स'कडून या चित्रपटाला जोरदार टक्कर मिळतेय. पुढच्या आठवड्यात एस. एस. राजामौली यांचा 'RRR' हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित होतोय

4 / 5
'बच्चन पांडे' हा 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वीरम' या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 6 जानेवारी 2021 रोजी जैसलमेरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. यामध्ये अक्षय गँगस्टरच्या भूमिकेत आहे, तर क्रिती पत्रकाराची भूमिका साकारतेय.

5 / 5
गेल्या वर्षी ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे त्याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं.