Alanna Panday | होणाऱ्या पतीसोबत अलाना पांडेचा रोमँटिक अंदाज, जकुझीमध्ये रोमान्स करताना दिसलं कपल!

| Updated on: Dec 30, 2021 | 1:47 PM

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अलाना पांडेचे इन्स्टा अकाउंट बोल्ड आणि हॉट फोटोंनी भरलेले आहे. मग तो टॉपलेस फोटो असो, बिकिनी फोटो असो किंवा होणाऱ्या पतीसोबत लिपलॉक असो... अलानाची प्रत्येक पोस्ट व्हायरल होत असते.

1 / 5

2 / 5
मात्र आता अलानाच्या नव्या फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. यामध्ये ती तिचा होणारा पती इव्होर मॅकक्रेसोबत जकूझीमध्ये रोमँटिक होताना दिसत आहे. अलाना वाईलच्या बर्फाळ दऱ्यांमध्ये जाकुझीमध्ये आंघोळीचा आनंद घेत आहे.

3 / 5
अलाना पांडे तिच्या जोडीदारासोबत जकूझीमध्ये एन्जॉय करतानाचे हे फोटो अतिशय रोमँटिक आहेत. अलानाची टोन्ड फिगर बिकिनीमध्ये दिसून येत आहे. याशिवाय तिने या हॉट बाथचा व्हिडीओही शेअर केला आहे.

4 / 5
अलानाने जकूझीमध्ये तिच्या होणाऱ्या पतीसोबत बोल्ड फोटोही क्लिक केले आहेत. अलानाच्या या फोटोंवर चाहत्यांच्या अनेक कमेंट येत आहेत. ते अलाना आणि इव्होरच्या जोडीचे कौतुक करत आहेत.

5 / 5
अलानाने ख्रिसमसनिमित्त तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा लिपलॉकचा फोटो शेअर केला आहे. अलानाने ख्रिसमसला खूप एन्जॉय केले आहे. अलाना तिच्या होणाऱ्या पतीसोबत लग्नासाठी नुकतीच भारतात आली होती. (सर्व फोटो : इंस्टाग्राम)