Alaya F तिच्या बोल्ड आणि हॉट अदांनी करते चाहत्यांना घायाळ

| Updated on: Oct 17, 2023 | 8:18 PM

अभिनेत्री अलाया एफने (Alaya F) 2020 मध्ये 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अद्याप अलाया बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण करू शकलेली नाही. पण अभिनेत्री तिच्या हटके अदांमुळे कायम चर्चेत असते.

1 / 5
 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री अलाया एफने (Alaya F) हिला एक नवीन ओळख मिळाली. सध्या अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे. पाहा अभिनेत्री बोल्ड फोटो...

2 / 5
सोशल मीडियावर अलाया हे नाव प्रसिद्ध असलं, तरी बॉलिवूडमध्ये आलायाचं स्थान भक्कम झालेलं नाही. सोशल मीडियावर अभिनेत्री  कायम स्वतःचं फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

3 / 5
 सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडीओची कायम चर्चा रंगत असते. अलायाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेटं आणि लाईक्सचा वर्षाव देखील करत असतात.

4 / 5
 अलायाने बॉलिवूडमध्ये पदार्पण तर केलं, पण तिला अद्यापही हवी तेवढी लोकप्रियता मिळालेली नाही. फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, अलाया हिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केले आहेत.

5 / 5
अलाया ही अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आहे. अलाया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील  फार मोठी आहे.