Alaya Furniturewala हिच्या घायाळ अदा; अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते फिदा
‘जवानी जानेमन’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी अलाया एफने (Alaya F) कायम तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. आता अभिनेत्री तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.