आलिया भट्ट – करीना कपूर यांचा जलवा; दोघींनी एकत्र दिल्या ग्लॅमरस पोज
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री करीना कपूर दोघी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. कपूर कुटुंबाची लेक आणि सून आज बॉलिवूडवर राज्य करत आहेत. सध्या दोघींचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री करीना कपूर दोघी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. दोघींच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आलिया हिने करीना हिच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत.
2 / 5
कपूर कुटुंबाची लेक आणि सून आज बॉलिवूडवर राज्य करत आहेत. सध्या दोघींचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये दोघे प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत.
3 / 5
करीना हिच्यासोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'यापेक्षा अधिक चांगलं काही असू शकतं...' असं लिहिलं आहे. चाहते देखील दोघींच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
4 / 5
करीना आणि आलिया दोघींनी एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सध्या घडीला दोघींची बॉलिवूडमध्ये बोलबाला आहे. चाहत्यांमध्ये देखील कायम दोघींच्या चर्चा रंगलेल्या असतात.
5 / 5
सोशल मीडियावर आलिया आणि करीना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. दोघी देखील सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात.