Alia Bhatt हिच्या काळ्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस अदा; फोटो पाहून चाहते घायाळ
'राझी', 'गंगूबाई काठियावाडी', 'डार्लिंग्स' यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेत्री अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्री कायम तिच्या लूकमध्ये देखील चर्चेत असते. सध्या आलियाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.